रश्मी बक्षी - लेख सूची

शाश्वत विकासाकरिता आवश्यक मूलभूत परिवर्तनांच्या शोधकार्यातील एक यशस्वी पथदर्शी प्रयोग

साकारकर युक्ताहार पायलट प्रोजेक्ट (SYPP) शुद्ध आहारासाठी केला जात असलेला एक व्यावहारिक आणि सफल प्रयोग  साधारण १९६०च्या दशकात लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान लोकप्रिय झालेले “रोटी, कपडा और मकान”, हे घोषवाक्य म्हणजे स्वतंत्र भारताच्या कृषिप्रधान देशाने संपूर्ण भारतवासीयांना समृद्धतेकडे घेऊन जाण्याची कळकळ दर्शवणारी घोषणाच म्हणता येईल. आज ह्याला साधारणतः पासष्ट (६५) वर्षे उलटून गेली; तरी स्वतंत्र भारताच्या …